HISTORY OF COMPUTER


HISTORY OF COMPUTER 

आधुनिक कॉम्पुटर ला  अस्तित्वात येऊन मुश्किल ने ५० वर्षे झाले आहे परंतु याचा इतिहास खूप जुना आहे कॉम्पुटर जो आपण आज बघतो तो अचानक विकसित नाही झाला , कारण कि येथे हजारो वर्षाची वैज्ञानिक खोज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आविष्काराने संभव झाले.  

गणना करण्यासाठी सर्व प्रथम अबॅकस अस्तित्वात आला होता, त्यानंतर विविध प्रकारचे यंत्र विकसित झाले, ज्यांचा उपयोग गणना करण्यासाठी केला जात होता , त्यापैकी काही यंत्राचा उपयोग आजपण केला जातो. 

अबॅकस - अबॅकस चा अविष्कार चीन मध्ये १६ वि शताब्दी मध्ये ली काई चेन द्वारे झाला होता , याचा इतिहास ५००० वर्ष पासून मोठा आहे आश्चर्य ची गोष्ट म्हणजे अबॅकस आज पण पहिल्या स्वरूपात बघितलं जातो.  अबॅकस हा लाकडाचा आयताकार ढाचा  असतो  याचा उपयोग बेरीज व वजाबाकी साठी केला जातो. 

नेपियर बोन्स  -  याचा अविष्कार स्कॉटलंड  मध्ये १६१७ मध्ये जॉन नेपियर द्वारा केला गेला होता . याचा उपयोग बेरीज, वजाबाकी, गुणाकार , भागाकार करण्यासाठी केला जातो.

स्लाईड रूल :  याचा अविष्कार जर्मनी मध्ये १६२० मध्ये विलियम आट्रेड  द्वारा केला गेला होता याचा उपयोग वर्गमूळ , लघु गणक , त्रिकोणमितीय फंक्शन साठी केला जात होता .

पास्कल कॅल्क्युलेटर  : याचा अविष्कार फ्रान्स मध्ये १६४२  मध्ये ब्लैसे पास्कल च्या द्वारे केला गेला होता  याचा उपयोग बेरीज , वजाबाकी , गुणाकार, आणी भागाकार, साठी केला जात होता.

मेकॅनिकल कॅल्क्युलेटर  :- ह्याचा अविष्कार जर्मनी मध्ये १६७१ मध्ये गाटफ्रीड विल्हेम्स लैबनीज  द्वारा केला होता . याचा उपयोग बेरीज , वजाबाकी, गुणाकार, भागाकार, साठी केला जात होता ह्या यंत्राची गणना करण्याची स्पीड तीव्र होती. ह्या मशीनचा खूप वयापक प्रमाणात निर्मण केला गेला . कार आणि स्कुटर मीटर मध्ये याचा उपयोग होत होता.

डिफरेन्स इंजिन :- याचा अविष्कार ब्रिटिश मध्ये १८२२ मध्ये चार्ल्स  बैबज  द्वारे केला होता. ज्यांना आधुनिक काम्पुटर चे जनक म्हणाले जाते. ह्या मशीनचा उपयोग त्याकाळी पोस्टात,रेल वे, बिमा, तसेच वयापारी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात केला गेला होता.

<<PREVIOUS            >>NEXT                                                                                                        

No comments:

Post a Comment