INTRODUCTION TO COMPUTER

ओळख 

कॉम्पुटर शब्द इंग्रजी च्या कॉम्पुटे  शब्द पासून  तयार झालेला आहे. ज्याचा अर्थ मोजणे असा होतो . त्यामुळे याला संगणक असेही म्हणतात. याचा अविष्कार गणना करण्यासाठी केला होता. सुरुवातीला कॉम्पुटरचा उपयोग फक्त गणना करण्यासाठी होत होता. परंतु आता संगणकाचा उपयोग बऱ्याच प्रकारे केला जातो. जसे कि , कागदपत्रे बनविणे, इ मेल , संगीत ऐकणे ,फिल्म बघणे, तसेच वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळी कामे करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

कॉम्पुटर ची व्याखया 

कॉम्पुटर एक इलेक्ट्रॉनिक्स  उपकरण आहे, जो डेटा प्रोसेस व डेटा साठविण्यासाठी वापरला जातो . 

कॉम्पुटर चे मुख्यतः  दोन भाग आहे .  

१. HARDWARE 

2. SOFTWARE  

=>  WHAT IS COMPUTER?

 कॉम्पुटर एक ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स DEVICE  आहे , जो यूजर कडून दिलेल्या सूचना ना कमांड ला प्रोसेस करून त्यांना युजफूल माहिती मध्ये परावर्तित करतो ज्याला आउटपुट असे म्हणतात. 

=> BLOCK DIAGRAM OF COMPUTER 

 कॉम्पुटर सिस्टिम चे  मूळ घटक 

A. INPUT DEVICE
B. CPU ( ALU, CU, MEMORY)
C. OUTPUT DEVICE.

A.  INPUT DEVICE : INPUT DEVICE  जे DEVICE  आहे ज्याद्वारे यूजर डेटा किंवा निर्देश ला कॉम्पुटर मध्ये इनपुट करतो. डेटा किंवा निर्देश ला कॉम्पुटरचा मस्तीक  पर्यंत पोहचण्यासाठी यूजर विविध प्रकारचे इनपुट डिव्हाईसचा वापर करतात . इनपुट डेटा हा जो डेटा आहे ज्याला प्रोसेसर द्वारा प्रोसेस करून आउटपुट मध्ये परावर्तित केला जातो. इनपुट DEVICE  मधेय मुख्यत: कीबोर्ड चा उपयोग केला जातो. 

" इनपुट DEVICE हे यूजर द्वारा दिलेल्या निर्देश किंवा आदेश ला कॉम्पुटर च्या मस्तिष्क सी.पी.यु. पर्यंत पोहचण्याचे कार्य करीत असतात. 

इनपुट DEVICE  चे प्रकार 

  • KEYBOARD
  • MOUSE
  • SCANNER 
  • TRACKBALL
  • TOUCHSCREEN
  • LIGHT PEN
  • DIGITAL CAMERA
  • JOYSTICK
  • DIGITIZER TABLET
  • BARCODE READER
  • MICR
  • OCR
  • OMR
 B. CPU - CPU हा  कॉम्पुटर चा दिमाख म्हणतात. याच पूर्ण नाव सेंटरल प्रोसेसिंग युनिट असे आहे. हा कॉम्पुटर चा सर्वात महत्वाचा भाग आहे. यूजर कडून मिळालेल्या इनपुट ( डेटा किंवा निर्देश ) ला प्रोसेस करून त्यांना इन्फॉर्मशन मध्ये परावर्तित करतो. सीपीयू चे मुख्य कार्य डेटा ला प्रोसेस करणे व कॉम्पुटर संबंधित सर्व प्रकारचे उपकरण नियंत्रित करणे आहे.

सीपीयू चे मुखात: तीन भाग आहे.
१. ALU
२. CU
3. MEMORY

1. ALU - (ARITHMATIC AND LOGICAL UNIT) :-  ALU पूर्ण नाव अर्थमेटिक  लॉजिकल युनिट आहे. ALU  चे  कार्य अंकगणित व तर्क क्रिया (लॉजिकल operation  ) करणे आहे . ALU    कंट्रोल  युनिट  कडून  निर्देश घेतो . आणि मेमरी कडून डेटा प्राप्त करतो   त्याला प्रोसेस करून   RISULT  ला  मेमरी मध्ये स्टोर करतो . ALU  द्वारे केल्या जाणाऱ्या सर्व घटना बायनरी  सिस्टिम  आधारित  असतात .

2. CU (CONTROL UNIT) :- CU चे  पूर्ण नाव कांटोरल युनिट आहे . याच मुख्य कार्य सी.पी.यु. ला जोडलेल्या विविध प्रकारच्या उपकरणांना  कंट्रोल करणे जसे कि , इनपुट , आउटपुट , ALU, मेमरी मध्ये डेटा किंवा सूचना चे देवाण घेवाण ला निर्देशित करते . या निर्देश ला मेमरी पासून रीड करून त्यांना सिग्नल मध्ये परावर्तित करते तसेच संबंधित  उपकरणापर्यंत पोहचविण्याचे काम करते .

३. MEMORY : ह्या भागाचे मुख्य कार्य डेटा तसेच इन्फॉर्मशन ला स्टोर करणे आहे. मेमरी मध्ये स्टोर केलेला डेटा भविष्यत उपयोग नुसार कॉम्पुटर द्वारे रीड केला जाऊ शकतो. तसेच प्रोसससिंग केलेल्या RISULT  ला स्टोर करण्यासाठी मेमरी चा उपयोग होतो.
मेमरी चे मुख्यतः: दोन प्रकार असतात.
१. मुख्य मेमरी
२. प्राथमिक मेमरी

४.  OUTPUT DEVICE: - OUTPUT DEVICE ते उपकरण असतात जिथे प्रोसेसर ने प्रोसेस केलेला डेटा ला आउटपुट स्वरूपात प्राप्त करता येतो . आउटपुट आपल्याला वेगवेगळ्या स्वारूपात पाह्यला मिळते जसे व्हिडीओ , ऑडिओ, ईमेज , टेक्स्ट , आणि सिग्नल च्या रूपात ज्यांना प्राप्त करण्यासाठी वेग वेगळे आउटपुट DEVICE  वापरले जाते.
 जसे कि ,  MONITOR, SPEAKER, PRINTER, PLOTTER, PROJECTOR, VISUAL DISPLAY UNIT, HEAD PHONE ETC.




No comments:

Post a Comment